मृणाल ठाकूर ची स्टायलिश अदा
Image : Instagram
अभिनेत्री मृणाल ठाकूर चा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी नागपूर इथे झाला.
Image : Instagram
मृणाल ने टीव्ही सिरीयल कुमकुम भाग्य मध्ये बुलबुल अरोडा चा रोल केला होता.
Image : Instagram
मृणाल ठाकूर ने हृतिक रोशन च्या सुपर ३० फिल्म मध्ये काम केले.
Image : Instagram
मृणाल ने बाटला हाऊस, धमाका यांसारख्या चित्रपटात तिने काम केलं
Image : Instagram
मृणाल ठाकूर ही आता शाहिद कपूर सोबत त्याच्या जर्सी या पुढच्या फिल्म दिसणार मध्ये आहे .
Image : Instagram
Image : Instagram
मृणाल ठाकूर चे इन्स्टा वर फोटो बघितल्यास ती अतिशय सस्टायलिश आणि ग्लॅमरस असल्याचे दिसून येते.
आणखी फोटो आणि माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.
Click Here