मृणाल ठाकूर ची स्टायलिश अदा

Image : Instagram

 अभिनेत्री मृणाल ठाकूर चा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी नागपूर इथे  झाला.

Image : Instagram

मृणाल ने टीव्ही सिरीयल कुमकुम भाग्य मध्ये बुलबुल अरोडा चा रोल केला होता. 

Image : Instagram

मृणाल ठाकूर ने  हृतिक रोशन च्या सुपर ३० फिल्म मध्ये काम केले. 

Image : Instagram

मृणाल ने बाटला हाऊस, धमाका यांसारख्या  चित्रपटात तिने काम केलं 

Image : Instagram

मृणाल ठाकूर ही आता  शाहिद कपूर सोबत त्याच्या  जर्सी  या पुढच्या  फिल्म  दिसणार  मध्ये  आहे .

Image : Instagram

Image : Instagram

मृणाल ठाकूर चे इन्स्टा वर फोटो बघितल्यास ती अतिशय सस्टायलिश आणि ग्लॅमरस असल्याचे दिसून येते.

आणखी फोटो आणि माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.