एअरटेल कंपनीने नुकतेच आपल्या प्लॅनमध्ये फेरबदल केला आहे. 

मात्र असे काही सिक्रेट प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्हाला जास्तीचा डेटा  मिळू शकतो. 

265 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

28 दिवसांची वैधता,2 GB डेटा, 100 SMS फ्री हॅलो ट्युन्स,  विकी म्युझिक 30 दिवसांसाठी फ्री, 28 दिवस अनलिमिटेड कॉलिंग.

299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

28 दिवसांची वैधता,2 GB डेटा, 100 SMS,अनलिमिटेड कॉलिंग. Apollo 24|7 Circle, Wynk Music Free फ्री,Prime Edition Free Trial, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक देण्यात आला आहे. 

719 आणि 839 प्रीपेड प्लॅन:

84 दिवसांची वैधता,2 GB डेटा, 100 SMS,अनलिमिटेड कॉलिंग. Prime Edition Free Trial, Free Hello Tunes आणि Wynk Music Free सब्स्क्रिप्शन मिळणार.

299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

28 दिवसांची वैधता,2 GB डेटा, 100 SMS,अनलिमिटेड कॉलिंग. Apollo 24|7 Circle, Wynk Music Free फ्री,Prime Edition Free Trial, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक देण्यात आला आहे. 

तुम्हाला जर अतिरिक्त डेटाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एअरटेल थँक्स App  वरून रिचार्ज करावा लागेल.

या रिचार्जनंतर तुम्हाला अतिरिक्त डेटा वापरण्यासाठी काही कुपन मिळतील. ही कुपन आपण आपला पॅक संपण्यापूर्वी वापरायला हवीत. 

याशिवाय काही रिचार्जवर तर 50 रुपये ऑफची ऑफर असणारं कुपन देखील मिळण्याची शक्यता आहे. 

अतिरिक्त माहितीसाठी  एरटेल थँक्स हे App वापरा .