नाव - रोहीत गुरुनाथ शर्मा जन्म -३० एप्रिल १९८७ करिअर -२००७-२०२२

रोहित शर्मा ने आता पर्यंत खेळलेल्या  ३७ टी २० इंटरनेशनल मॅच  मध्ये भारत संघाचे नेतृत्व केले असून. त्यातील ३१ मॅच मध्ये  भारताला विजय प्राप्त झाला.

रोहित शर्मा  ३१ व्या विजया बरोबरच सर्वात जास्त  टी२० मॅच जिकंण्याच्या यादीत दुसरा भारतीय कर्णधार बनलेला आहे.

धोनी - ४2विजय रोहित शर्मा - ३१ विजय विराट कोहली - ३० विजय

टी २० इंटरनॅशनल क्रिकेट मधील भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार

१. टी २० इंटरनॅशनल मॅच मधील सर्वाधिक धावा मध्ये क्रमांक १ चा विक्रमवीर १३4 मॅच 3520 रन्स

टी २० इंटरनॅशनल क्रिकेट मधील रोहीत शर्माचे रेकॉर्ड

२. टी २० मध्ये सर्वात जास्त मॅच १३४ खेळण्याचा रेकॉर्ड सुद्धा रोहीत च्या नावावर आहे.

३. भारताकडून टी २० मध्ये सर्वात जास्त शतक ४ नोंदवण्याच्या यादीत रोहीत अव्वल स्थानावर आहे.

४. भारताकडून खेळताना  टी २० मध्ये ११८ हि सर्वोच्च धावसंख्या रोहितच्या नावे असून ११७ धावसंख्येसह सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी.

१. क्रिकेट च्या ODI प्रकारात सर्वाधिक वेळा २०० धावसंख्येचा  पल्ला ३ वेळा पार करणारा जगातील एकमेव खेळाळू हा रोहित शर्मा आहे.

एकदिवसीय (ODI) इंटरनॅशनल क्रिकेट मधील रोहीत शर्माचे रेकॉर्ड

१. क्रिकेट च्या ODI प्रकारात सर्वाधिक वेळा २०० धावसंख्येचा  पल्ला ३ वेळा पार करणारा जगातील एकमेव खेळाळू हा रोहित शर्मा आहे.

२. त्यातील २६४ श्रीलंकेविरुद्ध, २०९ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि नाबाद २०८* हे श्रीलंके विरुद्ध च्या सामन्यातील आहे.

३. ODI क्रिकेट मध्ये डावातील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या २६४ ही रोहीत शर्माच्या नावे असून हा विश्व् विक्रम २०१४ साली श्रीलंके विरुद्ध खेळलेल्या गेलेल्या मॅच मधील आहे.