श्रीलंका संघाची आशिया कप २०२२ मधील कामगिरी जाणून घेऊया.

अफगाणिस्तान संघाने श्रीलंका संघावर ८ विकेट्स ने विजय मिळवत श्रीलंका संघाला पराभूत केले.

साखळी सामन्यातील संघाचा दुसरा सामना हा श्रीलंका विरुद्ध बांगलादेश खेळला गेला.श्रीलंकेने बांगलादेश वर २ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

सुपर ४ मध्ये श्रीलंका संघाची लढत अफगाणिस्तान संघासोबत झाली.अफगाणिस्तान संघाला ४ विकेट्सनी पराभूत केले.

सुपर ४ च्या भारतीय संघाविरुद्ध च्या लढतीत सुद्धा विजयाची लय कायम ठेवत ६ विकेट्सनी  विजय मिळवला.

श्रीलंका संघ दमदार कामगिरी करत पुढे पाकिस्तान संघाला सुद्धा ५ विकेट्सनी  मात दिली.

आशिया कप २०२२ मधील अंतिम सामना हा श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान मध्ये रंगणार आहे.

विराट कोहलीचा हा विक्रम माहित नसेल, तर जाणून घ्या !