आशिया कप २०२२: भारतीय  संघाची कामगिरी जाणून घ्या.

विराट कोहली 5 सामने  एकूण 276 धावा 2 वेळा 50+ धावासह  सर्वाधिक धावसंख्या नाबाद 122

सूर्यकुमार यादव 5 सामने एकूण 139 धावा 1 वेळा 50+ धावासह  सर्वाधिक धावसंख्या नाबाद 68

रोहित शर्मा 4 सामने एकूण 133 धावा 1 वेळा 50+ धावासह  सर्वाधिक धावसंख्या  72

के एल राहुल  5 सामने एकूण 132 धावा 1 वेळा ५०+ धावासह  सर्वाधिक धावसंख्या  62

भुवनेश्वर कुमार 5 सामने  एकूण 11 विकेट

अर्शदीप सिंग 5 सामने  एकूण 5 विकेट

हार्दिक पांड्या  ३ सामने  एकूण ४  विकेट

विराट कोहलीचा हा विक्रम माहित नसेल, तर जाणून घ्या !