साखळी सामन्याचा शेवटचा सामना हा पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग मध्ये खेळला जाईल. त्या नंतर साखळी सामन्यातील गुणतालिकेनुसार आपापल्या गटातील अव्वल दोन संघाचे सामने होतील.