जाणून घ्या आशिया कप २०२२ बद्दल

आशिया कप हा क्रिकेट जगतातील लोकप्रिय टूर्नामेंट पैकी एक आहे. या कप ची सुरवात १९८४ मध्ये झाली. या बहुचर्चित स्पर्धेत यंदा २०२२ मध्ये एकूण ६ संघ  सहभागी आहेत

संघांची दोन गटामध्ये विभागणी केलीअसून ती अशी आहे. अ गट – भारत ,पाकिस्तान ,हॉंगकॉंग ब गट – श्रीलंका ,बांगलादेश ,अफगाणिस्तान

आशिया कप मध्ये सर्वात जास्त विजेता झालेला संघ हा भारत ७  (१९८४, १९८८, १९९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८,) वेळा आहे.

तर श्रीलंका ५ वेळा विजेता आणि ६ वेळा उपविजेता आहे. (1986, 1997, 2004, 2008, 2014)

तसेच भारताचा प्रतिस्पर्धी मानला जाणारा संघ पाकिस्तान हा २ वेळा विजेता ठरला आहे. (2000, 2012)

या वर्षीं होणारा १५ वा आशिया कप हा यूएई मध्ये होत असून स्पर्धेची सुरवात २७ ऑगस्ट रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान या सामन्यापासुन होत आहे.

या वर्षीं होणारा १५ वा आशिया कप हा यूएई मध्ये होत असून स्पर्धेची सुरवात २७ ऑगस्ट रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान या सामन्यापासुन होत आहे.