चिंकी - मिंकी या दोन जुळ्या बहिणींना तुम्ही सोशल मीडिया वर बघितल असेलच. 

Image credit:instagram/@surabhi.samriddhi

चिंकी -मिंकी चे विडिओ नेहमीच सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसतात. 

Image credit:instagram/@surabhi.samriddhi

चिंकी -मिंकी या जुळ्या बहिणी सोशल मीडिया वर खूप प्रसिद्ध आहेत. 

यांची  खरी नावे ही  सुरभी - समृद्धी मेहता आहेत .  

Image credit:instagram/@surabhi.samriddhi

या जुळ्या बहिणींना लोकांनी भरपूर पसंती दर्शवली आहे. त्यामुळे यांची बरीच फॅन फॉलोवर्स आहेत. 

Image credit:instagram/@surabhi.samriddhi

दोघी नेहमी सारखया रंगची ड्रेस घालतात त्यामुळे लोकांना चिंकी-मिंकी मधला अंतर समजत नाही . 

Image credit:instagram/@surabhi.samriddhi

दोघी  बहिणी दिसायला खूप ग्लॅमरस आणि हॉट आहेत. त्यामुळे त्याचीं वेगवेगळी रूपे लोकांना भरपूर आवडतात.

Image credit:instagram/@surabhi.samriddhi

सुंदर दिसण्यासोबतच दोघेही अप्रतिम डान्सर आहेत. 

Image credit:instagram/@surabhi.samriddhi

एका बहिणीच्या पायाला दुखापत असूनही दोघेही अप्रतिम डान्स करताना दिसतात. 

चिंकी-मिंकी दोघीं अनेक शो मध्ये सुद्धा दिसायला मिळतात आणि आपला जलवा बिखरवताना दिसतात.

Image credit:instagram/@surabhi.samriddhi

Chat Box

सेलिब्रिटी व मनोरंजन बातम्या ,फोटो, साठी वेबसाईट ला ओपन करा.

Flight Path