सावधान ! उन्हाळ्यात होणारे हे आहेत ५ गंभीर आजार.

उन्हाचे चटके आणि घामासोबतच उन्हाळा काही रोगांनाही सोबत घेऊन येत असतो. अशात आरोग्याची काळजी घेणं  खूप आवश्यक असतं

उन्हाळा सुरू झाला की, उन्हामुळे आणि घामाने सर्वच हैराण झालेले असतात. या दिवसात कोणते आजार होऊ शकतात हे बघुया.

 या दिवसात कमी पाणी पिणे आणि जास्त वेळ उन्हात राहणे यामुळे डिहायड्रेशनची समस्या होण्याची शकता अधिक असते.

1.डिहायड्रेशन

मानवी शरीरात पाण्याचं संतुलन योग्य प्रमाणात ठेवणं या दिवसात गरजेचं असतं. रोज जवळपास 8 ते 10 ग्लास पाणी पिणे गरजेचं आहे.

जास्त ताप, अंगदुखी, घशात खवखवणे, सर्दी, डोकं दुखणे हे या रोगाची लक्षणं आहेत. हा त्रास तुम्हाला एक आठवडा होऊ शकतो.

2.वायरल फीवर

हा आजार या दिवसात बाहेरील पदार्थ खाल्ल्याने होण्याची शक्यता अधिक असते. पोटावर सूज येणे, पोट दुखणे, सतत टॉयलेटला जावं लागणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

3.डायरिया

डॉक्टरांनुसार गरमीमुळे डोकेदुखी आणि मायग्रेन समस्या अधिक भेडसावू शकते. गरमीमुळे रक्तनलिका आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदुला होणारा रक्त पुरवठा कमी होतो

4.मायग्रेन

कडक उन्हात वारंवार फिरल्यास हा त्रास जास्त उद्भवतो. त्यामुळे ताप येणे, शरीर गरम वाटणे, कणकण, थकवा, अंगदुखी असे त्रास निर्माण होतात. 

5.उन लागणे

ऊन लागल्याने ताप आल्यास थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवाव्यात. ऊन लागल्याच्या त्रासात कांदा हा अतिशय गुणकारी ठरतो.

आणखी माहिती आणि उपाय सविस्तर जाणून घ्या....