Zee-मराठी वरील अतिशय गाजलेली मालिका म्हणजे 'देवमाणूस'.
क्राईम थ्रिलर मालिका ‘देवमाणूस’ने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.
आता या मालिकेचा दुसरा भाग येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
देवमाणूस
भाग -२
मालिकेची निर्माती अभिनेत्री श्वेता शिंदे हिने ”देवमाणूस २… लवकरच!” अशी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली.
पहिल्या भागात देवमाणूस डॉक्टरचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला दाखविण्यात आला नव्हता.
मालिकेचा शेवट अर्धवट दाखविण्यात आल्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली होती.
मात्र आता भाग २ मध्ये पुढे काय होणार हे बघण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
अभिनेता किरण गायकवाड याची देवमाणूस मालिकेत मुख्य भूमिका आहे त्याने पहिल्या भागात दमदार अभिनय केला.
आणखी माहिती बघण्याकरिता वेबसाइटला ओपन करा.
SWIPE UP