अभिनेत्री दिशा पाटणी आपल्या बिकनी फोटो साठी फेमस आहे. 

Image: instagram

दिशा पाटणीचा हा फोटो सोशल मीडिया वर भरपूर व्हायरल होत आहे. 

Image: instagram

याअगोदरही दिशा चे अनेक बिकिनीवरील फोटो सोशल  मीडिया वर व्हायरल झाले आहेत. 

Image: instagram

बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये दिशा फिटेन्स आयकॉन म्हणून ओळखली जाते. 

Image: instagram

दिशा अभिनेता टायगर जॉकी श्रॉफ बरोबर असलेल्या अफेअरमूळे ती नेहमी चर्चेत असते.

Image: instagram

दिशाच्या या ग्लॅमरस लूकमुळे तिचा बराच चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

Image: instagram

तिच्या या वेगळ्या अदा मुले लोक घायाळ होताना दिसतात. 

Image: instagram

आणखी माहिती व फोटो बघण्यासाठी वेबसाइट ओपन करा.