Google कडून लवकरच पुण्यात नवीन ऑफिस सुरु करण्यात येणार आहे. Google Cloud ने नवीन कार्यालय उघडण्याची घोषणा केली आहे.

सध्या अनेक आघाडीच्या परदेशी कंपन्या भारतात त्यांचे ऑफिस  उघडण्यास उत्सुक आहेत.  मोठ्या कंपन्या भारतात आपल्या कंपनीचीचा विस्तार  वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  आता यात गूगलची (Google) पण अग्रेसर आहे. 

Google आपले नवीन ऑफिस पुण्यात उघडणार असल्यामुळे बऱ्याच नव्या नोकऱ्या निर्माण होईल जेणेकरून पुणे आणि भारतातील इतर व्यक्तींना नोकरीची संधी मिळेल. 

Google च्या या योजनेद्वारे एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान (Google Cloud Computing) तयार करण्यासाठी व्यावसायिकांना नियुक्त करण्यात येणार असल्याचे कळते.

ज्या व्यक्तींनी  क्लाउड किंवा यासंबंधीचे प्रोफेशनल शिक्षण  ज्यांनी  घेतले असेल त्यांना या नवीन कार्यालयात नोकरीची संधी मिळू शकते.

आणखी माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.