अभिनेता ह्रितिक रोशन चा प्रवास

ह्रितिक रोशन चे वय  ४८ वर्ष पूर्ण होऊनही त्याची फिटनेस आज पण जबरजस्त आहे . 

ह्रितिक रोशन ने २००० साली  चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि अगदी कमी वेळेतच लोकांच्या हृदयात आपले वेगळे स्थान निर्माण केले.

१९८० साली ह्रितिक ने  बाल कलाकार म्हणून आशा या चित्रपटात काम केलं होते.

चित्रपटात कश्या प्रकारे काम केलं जातं हे शिकण्याकरिता ह्रितिक चे वडील राकेश रोशन यांनी ह्रितिक ला असिस्टंट डिरेक्टर म्हणून कामाला ठेवलं होतं  

करिअरच्या सुरवातीस ह्रितिक ने भरपूर मेहनत घेतली, एवढंच नव्ह तर, सुरवातीला सेट वर झाडू  लावणे आणि कलाकारांना चाय आणून देण्याचे काम सुद्धा ह्रितीकने केलं.

ह्रितिकला डान्स ची खूप आवड होती. पाठीच्या हाडाची शस्त्रक्रिया होऊनही त्याने डान्स करणे सोडले नाही. 

ह्रितिक ने धूम , कोई मिल गया , क्रिश, काबील यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. 

आणखी माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.