आशिया कप 2022 मधील होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका सुपर 4 टप्यातील सामन्याबद्दल जाणून घ्या.
सर्वाधिक सामने खेळणारा खेळाळू हा भारताचा कर्णधार रोहीत शर्मा व श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका असून प्रत्येकानी 18-18 सामने खेळले आहेत.
Read In Details
सर्वाधिक धावा शिखर धवनच्या नावे आहेत. 12 सामने 375 धावा.
Read In Details
रोहित शर्मा 18 सामने 339 धावा.
सर्वोच्च 118 धावसंख्येसह दुसऱ्या क्रमांकावर
Read In Detalis
विराट कोहली 7 सामने 339 धावा.
82, 77 हया सर्वोच्च खेळीसह 4 वेळा 50+
Read In Details
दासून शनाका 18 सामने 273 धावा आणि 10 विकेट
Read In Details
युझूवेंद्र चहल सर्वाधिक विकेट 9 सामने 17 विकेट
Read In Details
दुश्मनथा चमीरा 15 सामने 16 विकेट
Read In Details
आर अश्विन 6 सामने 13 विकेट
Read In Details
विराट कोहलीचा हा विक्रम माहित नसेल, तर जाणून घ्या !
View