आशिया कप 2022 मधील होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका सुपर 4 टप्यातील सामन्याबद्दल जाणून घ्या.

सर्वाधिक सामने खेळणारा खेळाळू हा भारताचा कर्णधार रोहीत शर्मा व श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका असून प्रत्येकानी 18-18 सामने खेळले आहेत.

सर्वाधिक धावा शिखर धवनच्या नावे आहेत. 12 सामने 375 धावा.

रोहित शर्मा 18 सामने 339 धावा. सर्वोच्च 118 धावसंख्येसह दुसऱ्या क्रमांकावर

विराट कोहली 7 सामने  339 धावा. 82, 77 हया सर्वोच्च खेळीसह 4 वेळा 50+

दासून शनाका 18  सामने 273 धावा आणि 10 विकेट

युझूवेंद्र चहल सर्वाधिक विकेट 9 सामने  17 विकेट

दुश्मनथा चमीरा  15 सामने 16 विकेट

आर अश्विन  6 सामने  13 विकेट

विराट कोहलीचा हा विक्रम माहित नसेल, तर जाणून घ्या !