भारत विरुद्ध पाकिस्तान तुम्हाला माहिती नसलेल्या हया गोष्टी जाणून घ्याच .
भारत विरुद्ध पाकिस्तान टी २० प्रकारातील एकूण १० सामन्यात भारताने ७ जिंकले.
पाकिस्तानने २ तर एक सामना अनिर्णित राहिला.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सर्वात जास्त धावा विराट कोहलीच्या नावे ८ सामने ३४६ धावा.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सर्वात जास्त विकेट उमर गुल ६ मॅच ११ विकेट.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील सर्वोच्च खेळी मोहमद रिझवान नाबाद ७९* धावा.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या भारताच्या नावे १९२/५
विराट कोहलीचा हा विक्रम माहित नसेल, तर जाणून घ्या !
View