IPL च्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू.
Arrow
IPL २०२० मध्ये केकेआर टीम ने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सला १५.५ कोटी रुपायांमध्ये विकत घेतले होते.
IPL २०२० मध्ये राजस्थान रॉयल्स ने ख्रिस मॉरीस ला १६.५ कोटी रुपायांना विकत घेतले होते.
२०१५ मध्ये RCB ने माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला १५ कोटी रुपायांना विकत घेतले होते.
IPL २०२२ साठी नवीन संघ लखनऊ ने के. एल . राहुल ला १७ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे.
आणखी इंटरेस्टिंग वेबस्टोरी बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा
Swipe Up