IPL च्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू. 

Arrow

IPL २०२० मध्ये केकेआर टीम ने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सला १५.५ कोटी रुपायांमध्ये विकत घेतले होते. 

IPL २०२० मध्ये  राजस्थान रॉयल्स  ने  ख्रिस मॉरीस ला  १६.५ कोटी रुपायांना विकत घेतले होते. 

२०१५ मध्ये  RCB  ने माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला १५ कोटी रुपायांना विकत घेतले होते. 

IPL २०२२ साठी नवीन संघ लखनऊ ने  के. एल . राहुल ला १७ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. 

आणखी इंटरेस्टिंग वेबस्टोरी  बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा