मलायका अरोरा हि आपल्या सौन्दर्य आणि फिट अदा साठी नेहमी चर्चेत असते.
image:instagram
image:instagram
मलायकाने नुकताच आपला गुलाबी साडीवरचा फोट इन्स्टा वर शेअर केला.
image:instagram
मलायकाचा हा साडीवरील बोल्ड लूक पाहून तिचे चाहते वेडे झाले आहेत.
image:instagram
मलायकाचा हा साडीवरील फोटो अतिशय ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे ज्यामुळे लोकांनी हा फोटो खूप पसंत केला आहे.
मलायका नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते.
image:instagram
मलायकाची बोल्ड अदा लोकांना खूप आवडते म्हणून ती नेहमीच चर्चेत असते.
image:instagram
image:instagram
अर्जुन कपूर सोबतच्या रिलेशनशिपमुळे ती
खूपदा चर्चेत आली आहे
.
आणखी फोटो आणि माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.
check