Image: instagram

कोण आहे ही बिग बॉस १५ मधली मायशा अय्यर ?

Image: instagram

टेलिव्हिजनव्हरील लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस मध्ये मायशा  चर्चेत आली आहे. 

Image: instagram

अभिनेत्री आणि मॉडेल मायशा  अय्यर आपल्या ग्लॅमरस फोटोसाठी नेहमी चर्चेत असते.

मायशा अय्यर ही MTV Splitsvilla Season 12 मध्ये स्पर्धक होती .

तसेच, मायशा ही 'Ace of Space' Season १ मध्ये स्पर्धक होती.

Image: instagram

मायशा आयर हिची सोशल मीडिया वर बरीच फॅन फोल्लोविंग असून ती फॅन्स ना  स्टायलिश टिप्स देत असते. 

Image: instagram

Cream Section Separator

मायशा आयर चे इंस्टाग्राम वरील फोटो पाहून ती खऱ्या आयुष्यत पण स्टायलिश आहे असे दिसून येत. 

Image: instagram

Medium Brush Stroke

सध्या  मायशा  हि बिग बॉस च्या घरात खूप चर्चेत आली आहे.

Image: instagram

Image: instagram

बिग बॉस च्या घरात मायशा अय्यर आणि ईशान यांच्यात खूप जवळीक निर्माण झालेली आहे .

Image: instagram

मायशा आणि ईशान यांच्या किस ची सोशल मीडियात खूप चर्चा आहे . 

Chat Box

सेलिब्रिटी व मनोरंजन बातम्या ,फोटो, साठी वेबसाईट ला ओपन करा.

Flight Path