इंडियन गर्ल हरनाज संधूने यंदाचा मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला असून तब्बल 21 वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला आहे.

जगातील सौंदर्य स्पर्धांमधील सर्वात प्रतिष्ठेची म्हणून Miss Universe या स्पर्धेकडे पाहिलं जातं.  यंदा Miss Universe 2021  या वर्षाचा हा  किताब भारताने पटकावला आहे.

Image : Instagram

अवघ्या २१ वर्षांची असलेली हरनाज पंजाबमधील चंदीगडची आहे.

Image : Instagram

हरनाजने नुकताच मिस दिवा मिस युनिव्हर्स २०२१ हा खिताब पटकावला होता.

Image : Instagram

हरनाज  ने  २०१९ मध्ये फेमिना मिस इंडिया पंजाब हा खिताबही  पटकावला असून  तिने आतापर्यंत अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये कामसुद्धा  केले आहे.

Image : Instagram

२०१८ मध्ये तिला 'मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८'चा अवॉर्ड मिळाला होता

Image : Instagram

हरनाज संधूचा जन्म चंदीगडच्या एका शीख कुटुंबात झाला. हरनाजला लहानपणापासून सौंदर्य आणि फिटनेसची आवड आहे.

Image : Instagram

हरनाज उच्च शिक्षित असून ती  पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.

Image : Instagram

त्याआधी तिने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले.

Image : Instagram

भारताला 21 वर्षांनी मिस युनिव्हर्सचा ताज मिळवून दिल्यानंतर हरनाजचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

Image : Instagram

हरनाजपूर्वी सुष्मिता सेन, लारा दत्ता, सेलिना जेटली, नेहा धुपिया यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर सौंदर्याच्या शर्यतीत भारताचे नाव उंचावले आहे.

Image : Instagram

आणखी माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.