अभिनेत्री मौनी रॉयचा हाई स्लिट गाउनमधील ग्लॅमरस अंदाज , तुर्कीमध्ये एन्जॉय करतेय सुट्ट्या !

टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉय आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे.

टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉय आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे.

तुर्कीमधील सुट्टीचे फोटो तिने आपल्या  इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केले आहेत. यामध्ये  समुद्र किनाऱ्यावरील फोटो पोस्ट दिले आहेत. तिच्या या लुकने  चाहत्यांची मने घायाळ केली आहेत.

Chat Box

सेलिब्रिटी व मनोरंजन बातम्या ,फोटो, साठी वेबसाईट ला ओपन करा.