हिचकी कधीही आणि कोणालाही येऊ शकते पण हीचकी येण्यामागे कारणं सांगितले जाते ते काही लोक हसण्यायोग्य घेतात.

असे म्हणतात कि, कोणी  तरी आठवण काढत असले म्हणून हीचकी येते. पण आधुनिक विज्ञान या सर्व गोष्टींना मनात नाही.

बऱ्याच वेळा हंगामी मौसम मध्ये बदल झाल्यावर किंवा शारीरिक बदल झाल्यावर देखील हिचकी येते.

कधी कधी पाणी पिऊन किंवा लक्ष भरकटवून देखील हिचकी थांबत नाही.

हिचकीमुळे  व्यक्ती अस्वस्थ होऊ लागतो. त्यामुळे आज आपण बघू कि कश्या प्रकारे आपण हीचकी येणे थांबवू शकतो.

1.मध खाने.

हिचकी येत असताना मध खाणं फायदेशीर आहे कारणं अचानकपणे शरीराला मिळणारा मधाचा गोडपणा नसांना संतुलित करतो.

2.लिंबू चावणे.

लिंबाचा एक चतुर्थांश तुकडा घेऊन थोड्या वेळ तोंडात ठेवा हिचकी लगेच थांबेल आणि आपल्याला आराम मिळेल.

3.तोंडात बोट घालने.

हे जरी काहीसे विचित्र वाटेत असले तरी  हिचकी थांबविण्यासाठी हा एक खूप चांगला उपाय आहे.हि प्रक्रिया जरा हळुवारपणे करा आणि त्वरित परिणाम बघा.

4.गुडघे छातीकडे वाकवणे.

हिचकी आल्यावर बसून जा आणि पाय अशा प्रकारे दुमडा करा की गुडघे छातीला स्पर्श झाले पाहिजे. 

आणखी हेअल्थ टिप्स बघण्याकरिता वेबसाईट ओपन करा.