Top कंपनीतील भारतीय CEO च्या यादीत आता परागच नाव शामिल होईल. 

पराग अग्रवाल हा आता  ट्विटर चा नवा CEO बनला आहे.

Jack  Dorsey हा बरेच वर्ष ट्विटर चा CEO होता मात्र आता त्याने या पदापासून स्वतःची मुक्तता केली. 

पराग ने IIT मुंबई मधून आपले इंजिनीअरिंग चे  शिक्षण पूर्ण केले. 

पराग अग्रवाल चा जन्म 21 May 1984 साली राजस्थानमधील अजमेर इथे झाला. 

पराग अग्रवाल हे  २०११ साली ट्विटर मध्ये सॉफ्टवेर इंजिनीअर म्हणून जॉईन झाले. 

परागच्या चांगल्या कामगिरीमुळे २०१७ साली त्याची  ट्विटरच्या  CTO पदावर नियुक्ती झाली. 

 29 November 2021 पासून पराग हा आत ट्विटर च्या CEO पदावर रुजू झाला आहे. 

पराग च्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन.

आणखी माहिती मिळवण्यासाठी वेबसाईट ओपन करा