Redmi नवीन स्मार्टफोन Redmi  K50i हा लाँच करीत आहे .

जवळजवळ दोन वर्षांनी रेडमी भारतात आपला नवीनतम K-सिरीज स्मार्टफोन लाँच करत आहे,  जाणून घेउया Redmi K50i 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये.

Redmi K50i हा 6.6-इंचाच्या IPS LCD डिस्प्लेसह येण्याची शक्यता आहे. हा फोन फुल HD+ रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB ची स्टोरेज क्षमता असेल.

Specification

Redmi K50i Android 13-आधारित MIUI 13 वर आधारित असू शकतो . तसेच , पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP53 रेटिंगसह देखील असण्याची शक्यता आहे .

Specification

Redmi K50i मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असू शकतो ज्यामध्ये 64MP प्राथमिक सेन्सर तसेच 8MP वाइड-एंगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर असेल . सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 16MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा असू शकतो. 

कॅमेरा सेटप

Redmi K50i मध्ये 5,080mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे.

Redmi K50i 5G बॅटरी

Redmi K50i ची किंमत अजून तरी कंपनीद्वारे जाहीर करण्यात आलेली नसून फोन लाँच झाल्यावर आपल्याला प्रत्येक्षात किंमत कळेल.

Redmi K50i 5G Price

Redmi K50i च्या बेस 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 24,000 रुपये ते 28,999 रुपये असण्याची शक्यता आहे.

Expected Price

मोबाईल डेटा संपला असेल, तर असं मिळवा फ्री इंटरनेट