स्टायलिश  सामंथा रूथ प्रभू

Arrow

image : / Instagram

 सामंथा ही तेलगू  चित्रपटसृष्टी मधील एक यशस्वी अभिनेत्री आहे. 

image : / Instagram

 सामंथा चा जन्म २८ एप्रिल १९८७ मध्ये चेन्नई इथे झाला. 

image : / Instagram

 सामंथा ही  तिच्या फिटनेस बरोबरच सोंदर्य आणि स्टायलिश लूक साठी प्रसिद्ध आहे. 

image : / Instagram

सामंथा आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असते आणि निमितपणे Gym आणि  योगा करते. 

image : / Instagram

सामंथा इंस्टग्राम वर नेहमी आपल्या फॉलोवर्स ना  हेअल्थ आणि ब्युटी टिप्स देत असते. 

image : / Instagram

 सामंथा ने २०१० साली 'माया चेस्वे' या चित्रपटापासून आपल्या करिअर ला सुरवात केली. 

image : / Instagram

 सामंथा तेलगू , तामिळ, मलयाळम या चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलें आहे. 

image : / Instagram

२०१७ साली  सामंथा ने अभिनेता नागा चैतन सोबत लग्न केले होते. मात्र  २०२१ मध्ये दोघांनी डिवोर्स घेतला. 

अलीकडील पुष्पा या चित्रपटात  अल्लू अर्जुन सोबत सामंथाच्या आयटम सॉंगच्या डान्सला लोकांनी भरपूर पसंती दर्शवली आहे.   

Chat Box

सेलिब्रिटी व मनोरंजन बातम्या ,फोटो, साठी वेबसाईट ला ओपन करा.

Flight Path