हेडफोन्सचा जमाना गेला असून आता सर्व इयरबर्डस वापरता आपल्याला दिसते. ट्रेनमध्ये, रस्त्यावर आणि फोनवर बोलताना आजकल अनेकजण इअरबड्स घातलेल आप्ल्यायला बघायला मिळते.
Images By Unsplash
अनेकांचा ओढा आता इअरबड्स खरेदीकडे जास्त वाढत आहे मात्र काही इयरबर्ड्स हे खुपच महाग असल्याने ग्राहक खरेदी करत नाहीत. मात्र हा इयरबर्ड्सच तुमच्या बजेटमध्ये बसणार आहे.
Images By Unsplash
अनेक जण आपल्या बजेटमधलं इयरबर्ड्स शोधत असतात. काहींना एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे इअरबड्स हवे असतात. या किमतीत इअरबड्स उपलब्ध आहेत, पण दर्जा कसा असेल याबद्दल मात्र काहीही सांगता येत नाही.
Images By Unsplash
आता बजेटमधला एक इअरबड्स समोर आला आहे तो म्हणजे Swott Airlit005 earbuds , हा एक उत्कृष्ट इअरबड्स आहे आणि हा इअरबड्स खरेदीसाठी ग्राहक गर्दी करताना दिसत आहे.
Images By Google
Images By Unsplash
Swott Airlit005 earbuds features
Swott Airlit005 हा 1 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येत असल्याने ग्राहकांमध्ये याबाबत उत्सुकता वाढलीय. तुम्ही हा इअरबड्सचा बॉक्स उघडताच तुम्हाला दोन्ही दिवे पेटताना दिसेल.
Images By Unsplash
बॉक्समधून बाहेर काढताच इअरबड्स फोनशी कनेक्ट होतो आणि यामध्ये तुम्हाला टच कंट्रोल मिळणार . यात चांगली गोष्ट अशी की याचा स्पर्श हा फारसा संवेदनशील नाही आणि कुठेही स्पर्श केल्यावर काम करत नाही.
Images By Unsplash
बॉक्समध्ये तुम्हाला चार्जिंग केबल आणि काही अतिरिक्त रबर कॅप्स मिळतील. Swott Airlit005 ची डिझाइन अतिशय साधी आहे यात विशेष असे काही नाही.
Images By Unsplash
हा इअरबड्स एका चार्जमध्ये 20 तास चालू शकतो. आणि पूर्णपणे चार्ज होण्यासाठी एका तासापेक्षा कमी वेळ लागतो.
Images By Unsplash
Swott Airlit005 हे इयरबड्स ऑनलाइन मार्केट प्लेसवर 799 रुपयांना उपलब्ध आहेत. कमी बजेट आणि चांगले फिचर्स असलेला इयरबड्स खरेदीचा हा चांगला पर्याय असू शकतो.
Images By Unsplash