अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही सिनेसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री असून  आत्तापर्यंत तिने तामिळ आणि तेलुगूत अनेक हिट सिनेमा दिले आहेत. 

तिने तिच्या वेगळ्या अभिनयाच्या शैलीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे

नुकतीच तिने तिच्या प्रोडक्शन हाऊसची घोषणा केली आहे. हे ऐकल्यानंतर तिचे चाहते खूप खूश झाले आहेत.

इन्स्टाग्रामवर सामंथाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो  सोशल मीडियावर  भरपूर व्हायरल झाला आहे. फॅन्सनेदेखील या व्हिडीओचं भरभरुन कौतुक केलं आहे आणि या प्रोडक्शन हाऊसला शुभेच्छा दिल्या आहे.

सामंथाचा नवा   प्रोडक्शन हाऊस - त्रालाला मूव्हिंग पिक्चर्स

त्रालाला मूव्हिंग पिक्चर्सची याला चाहत्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या असून इंस्टा वर कमेंट चा वर्षाव केला आहे.

आणखी माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.