कोण आहे ही  बिग बॉस १५ मधली तेजस्वी प्रकाश ?

Image: instagram

Image: instagram

लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस मध्ये सध्या तेजस्वी चर्चेत आहे. 

 बिग बॉसच्या घरात ती डर्टी गेम खेळत असल्यावरून तिला इंटरनेट वर ट्रोल करण्यात आले.

Ivdeo: @tejasswiprakash

तेजस्वी प्रकाश चा जन्म १० जून १९९३ रोजी सऊदी अरब च्या जेद्दा इथे झाला.

Off-white Location

Image: instagram

टीव्ही सीरिअल च्या दुनियेत तेजस्वी एक नटखट स्वभावाची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 

Image: instagram

तेजस्वी प्रकाश हिने रोहित शेट्टीचा शो ‘खतरों के खिलाडी’ च्या १० व्या सीझनमध्ये खतरनाक स्टंट्स करून लोकांची मने जिंकली होती.

Image: instagram

तेजस्वी प्रकाश ही टीव्ही अभनेत्री व्यतिरिक्त एक  क्वालिफाईड इंजिनिअर सुद्धा आहे.. 

Image: instagram

तेजस्वी प्रकाश ही तिच्या विवादित टीव्ही सिरीयल 'पहरेदार पिया की' यामध्ये खूप चर्चेत आली होती. 

Image: instagram

टीव्ही सिरीयल संस्कार-धरोहर अपनो की ' मध्ये तेजस्वीला खूप लोकप्रियता मिळाली. तसेच ती नंतर  तिने 'स्वरगिनी ' या सीरिअल मध्ये काम केले.  

Image: instagram

Image: instagram

तेजस्वी प्रकाश हि रोहित शेट्टी च्या ‘खतरों के खिलाडी-१०’ मध्ये काम केले. आता ती 'बिग बॉस  १५' मध्ये चर्चेत आहे. 

Image: instagram

बिग बॉस १५ मध्ये करण कुंद्रा सोबत तेजस्वी ची  केमिस्ट्री लोकांनां खूप पसंत येत आहे. 

तेजस्वीने अगदी वयाच्या १८ व्या वर्षी करिअरला सुरुवात केली असून तिने  मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्समध्ये डिग्री घेतलीय.

Image: instagram

तेजस्वीने  इंजिनिअरिंगमध्ये नोकरी केली. पण, तीला अभिनयात आवड होती म्हणून तिने पुढे नोकरी सोडून अभिनयाकडे वळली. 

Image: instagram

आणखी स्टोरी बघण्याकरिता वेबसाईट ला ओपन करा.