त्वचा उजळविण्यास हे ड्रायफ्रूट्स आहेत वरदान

आज आपण असे काही  गुणकारी आणि घरगुती ड्रायफ्रूट्सविषयी जाणुन घेणार आहोत जे वाचल्यावर तुमचा खरचं विश्वास बसेल.

1.पिस्ता

डोळ्यांचे विकार, मधुमेह, हृदयविकार, मलबद्धता, कोलेस्टेरॉलच्या तक्रारी अनेक व्याधींमध्ये उपयोगी आहे

IMAGE@iStock

2.काळ्या मनुका

मनुके खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अँसिडिटीपासूनही मुक्ती मिळते. तसेच  जलदगतीने त्वचा उजळण्यास मदत करते.

IMAGE@iStock

3.अक्रोड

अस्थमा, संधीवात, सोरायसिस, निद्रानाश, मलबद्धता, कर्करोग, अल्झमायर इत्यादी विकारांमध्ये उपयोगी.

IMAGE@iStock

4.अंजीर

अंजीर हे अतिशय चविष्टड्रायफ्रुट्सपैकी एक आहे. अंजीर भिजवून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

IMAGE@iStock

5.खजूर

खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोह आणि जीवनसत्त्वे असतात. खजूरामध्ये लोह, पोटॅशिअमचे प्रमाण देखील जास्त असतं. त्यामुळे शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत राहतो.

IMAGE@iStock

6.बदाम

भिजवलेल्या बदामांनी तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी बनते. त्यामुळे तुम्ही फक्त भिजवलेले बदाम खावेत.

IMAGE@iStock

आणखी फोटो आणि माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.