हे १० क्रिप्टोकरन्सी देऊ शकतात तुम्हला भरपूर पैशे कमवून

www.marathishout.com

Bitcoin

२०२१ मध्ये बिटकॉइन ची किंमतीत भरपूर वाढ झाली. सध्या बिटकॉइन ची किंमत थोडी  कमी झाली आहे. 

Ethereum

Ethereum हे दोन्ही क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे. अनेक ब्लॉकचईन डेव्हलपर्स चे हे आवडते प्लॅटफॉर्म आहे. 

Tether

Tethe हे एक स्टेबलकॉइन आहे ज्याला डॉलर आणि युरो सारख्या फियाट चलनांचा पाठिंबा आहे. आणि हे टोकन आले मूल्य या  चलनाचा मूल्य किमतीत सामनात राखते.  

Binance coin

Binance coin हे क्रिप्टोकरन्सीचे स्वरूप आहे ज्याचा वापर गुंतवणूकदार व्यापार करण्यासाठी आणि  Binance वर शुल्क भरण्यासाठी करू शकतात. तसेच ,  Binance हे सर्वात मोठं क्रिप्टो एक्सचेंज आहे.

Decentraland

Decentraland हे इथरियम ब्लॉकचेनद्वारे समर्थित व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी प्लॅटफॉर्म म्हणून खूप लोकप्रिय आहे . जे यूजर्स ना  कन्टेन्ट  आणि अप्लिकेशन  तयार करण्यास, अनुभव घेण्यास आणि कन्टेन्ट वर पैसे कामूव शकाल याकरिता वापरता येते. 

The Sandbox

Sandbox हे Ethereum ब्लॉकचेनवर तयार केलेले मेटाव्हर्स आहे जे मालमत्ता आणि गेमिंग अनुभवाच्या निर्मिती यासाठी वारण्यता येते. 

Aie Infinity

Axie  Infnity हे गेमिंग जगातील क्रिप्टो  टोकन आहे ज्याचा वापर प्लेअर्स गेम्स मधील Asset संग्रहित करण्यासाठी वापरतात. 

XRP

XRP हे जगभरात डिजिटल पेमेंट साठी वापरले जाते. XRP ला Ripple नेटवर्क वर सुरक्षित आणि फास्ट पेमेंट ट्रान्सफर साठी वापरले  जाते.    

Terra

Terra हि ब्लॉकचईन प्लॅटफॉर्म terraUSD या स्टेबल कॉइन ला डॉलर यांच्या मूळ किमतीसोबत सामान Value प्रस्थापित करते. Terra प्लॅटफॉर्म आपल्या LUNA या टोकांद्वारे ब्लॉकचईनमधील काम सुरक्षित करते.  

Avalanche

Avalanche हे एक ब्लॉकचईन Ethereum सारखेच  प्लॅटफॉर्म आहे जे decentralize Apps आणि Smart Contract  बनवण्यासाठी वापरले जाते. तसेच,  सुरक्षित आणि फास्ट डेव्हलोपमेंट साठी हे  प्लॅटफॉर्म  प्रसिद्द आहे.