सकाळी उठल्यावर या गोष्टींकडे कधीही पाहू नये, त्या तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणतात.

वास्तुशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडताच कोणत्याहि  गोष्टी पाहणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं, याबद्दल आपण जरा माहिती बघूया. 

अनेक घरांमध्ये हिंसक प्राणी किंवा वन्य प्राण्यांची फोटो असतात, जी घरात राहणाऱ्या लोकांना सकाळी उठल्याबरोबर डोळ्यासमोर येतात. परंतु तुम्ही हे फोटो पाहू नये. 

1- वन्य प्राण्यांचे फोटो

तुम्ही सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा इतर कोणाचीही सावली पाहू नये.

2- सावली

सकाळी कधीही उठल्या उठल्या खरखटी भांडी पाहू नयेत. त्यामुळे वास्तूनुसार रात्रीच सर्व भांडी धुवावीत.

3- खरखटी भांडी

सकाळी उठल्यावर कधीही आरशात पाहू नये. असे म्हणतात की सकाळी आरशात पाहून रात्रीची सर्व नकारात्मकता आरशातून आपल्याकडे पुन्हा येते.

4- आरसा

सकाळी उठल्यावर काय करावे?

वास्तूनुसार सकाळी उठल्याबरोबर आपल्या हाताचे तळवे पाहा.

तुमचे तळवे पाहिल्यानंतर देवाचे नाव घ्या आणि नंतर ते चेहऱ्यावर लावा. मग तुमच्या दिवसाची नवीन सुरुवात करण्यासाठी प्रार्थना करा.

यानंतर पाणी प्या आणि सूर्याकडे पाहा. जे लोक सूर्योदयापूर्वी उठतात बाहेर चंद्र देखील पाहू शकतात.

आणखी माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.