WhatsApp वर स्क्रीनशॉट घेत असाल तर सावधान ! स्क्रीनशॉट घेतल्यास येणार तीन ब्लू टीक.
Arrow
White Frame Corner
White Frame Corner
प्रायव्हेट चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी WhatsApp सध्या एका नवीन फिचर्स वर काम करत आहे.
एखाद्या युजरशी तुम्ही बोलत असताना त्याने स्क्रिनशॉट घेतल्यास आता तुम्हाला नोटीफिकेशन येणार आहे.
White Frame Corner
White Frame Corner
चॅटिंग करण-या दोन युजरपैकी एका युजरनं चॅटचा स्क्रीनशॉट घेतला तर व्हॉट्सऍप समोरच्या व्यक्तीला याबाबत नोटिफिकेशन पाठवणार.
तसेच समोरच्या व्यक्तीनं चॅटचा स्क्रीनशॉट घेतला तर यापुढे तीन ब्लू टिक दिसतील.
White Frame Corner
White Frame Corner
हे फिचर्स लवकरच तुम्हाला WhatsApp च्या नवीन अपडेट मध्ये बघायला मिळतील.
White Frame Corner
White Frame Corner
आणखी लेटेस्ट अपडेट आणि माहिती साठी वेबसाईट ओपन करा.
Swipe Up