WhatsApp, Snapchat, PayPal अश्या अनेक टेक कंपन्यांचा आहे थेट युक्रेनशी संबंध ! वाचा संपूर्ण माहिती

Russia आणि Ukraine मध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये साध्य तणावपूर्ण वातावरण आहे अनेक भारतीय विध्यार्थी नागरिक अजूनही तिथे अडकले आहेत. 

Russia कडून  युक्रेनवर लष्करी कारवाई करण्यात आली आणि  या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे . मात्र, केवळ लढाईच्या मैदानातच नाही तर सायबर्ल वर्ल्डमध्ये देखील हे युद्ध सुरू आहे असे दिसायला मिळते कारण युक्रेनचा 

युक्रेनच्या शेकडो कॉम्प्युटर्सवर धोकादायक मॅलवेयरचे  सायबर अटॅक करण्यात आल्याची बतमो समोर येत आहे. याशिवाय युक्रेनमधील सरकारी वेबसाइट्स, बँका व इतर महत्त्वाच्या वेबसाइट्स देखील हॅक करण्यात आल्या आहेत. रशियाच्या तुलनेत युक्रेन हा अतिशय लहान राष्ट्र असूनही  युद्धात  रशियाला जोरदार टक्कर देत आहे. टेक्नोलॉजीच्याबाबतीत देखील युक्रेन पुढे आहे. कारण, आपण नियमित वापरणारे अ‍ॅप्स जसे की WhatsApp, Snapchat आणि PayPal या Apps चा थेट   युक्रेनशी संबंध आहे  आहे. याविषयी थोडं सविस्तर माहिती  जाणून घेऊया.

WhatsApp 

WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मोबाईल अ‍ॅप आहे जे आपण दररोज  चॅटिंग साठी वापरतो . इतर अँप्स तुलनेत वWhatsApp

हे अतिशय लोकप्रिय असून जे आपल्या लहानापासून मोठया व्यक्तीपर्यन्त सगळेच वापरतात. WhatsApp चा युक्रेनशी संबंध असा आहे की,  Jan Koum हे WhatsApp चे सह-संस्थापक एक युक्रेनियन इमिग्रेंट आहेत. त्यांचा जन्म १९७६ मध्ये Fastiv येथे झाला. या अ‍ॅपला २०१४ मध्ये तब्बल १९.३ अब्ज डॉलर्समध्ये फेसबुकला विकण्यात आले होते. 

PayPal

 भारतात ऑनलाइन पेमेंटसाठी डिजिटल पेमेंट अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर गेला जातो. यात प्रामुख्याने गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे, भारत पे यासारख्या अ‍ॅप्सचा वापर केला जातो. PayPal मात्र भारतात जास्त लोकप्रिय नाही आहे . परंतु, जागतिक बाजारात PayPal हे एक लोकप्रिय डिजिटल पेमेंट अ‍ॅप आहे.जेआंतरराष्ट्रीय पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी भरपूर वापरले जाते. अनेक मोठे उद्योग कंपणी PayPal चा वापर करतात.  युक्रेनियम अमेरिकन उद्योगपती Maksymilian Rafailovych ‘Max’ Levchin हे या अ‍ॅपचे सह-संस्थापक आहेत.अनेक देशांमध्ये PayPal चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

Snapchat

Snapchat हे जगभरात अतिशय लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. भारतात देखील या  SnapChat वापरणारे लाखो यूजर्स आहेत. स्टोरी आणि स्नॅप चे फिचर्स आधी स्नॅपचॅट ने आधी आणले होते. या अ‍ॅपमध्ये वापरण्यात येणारी  Masking टेक्नोलॉजीला Looksery ने तयार केले होते.  Snapchat या कंपनीचे ऑफिस युक्रेनच्या Odessa या शहरात आहे. तसेच कंपनीचे हेड ऑफिस युक्रेनसोबतच अमेरिकेत देखील आहे. Looksery ची मालकी Snap Inc जवळ आहे. स्नॅपचॅटने २०१५ मध्ये Looksery ला खरेदी केले होते. Snaapchat चे आणखी  ऑफिस हे युक्रेनच्या Kyiv आणि Zaporizhia या शहरांमध्ये सुद्धा आहे. 

WhatsApp, Snapchat , PayPa वगळता Gramerly, CleanMac अश्या  अनेक टेक कंपनीचा युक्रेनशी वेगवेगळ्या कारणाने संबंध राहिलेला आहे.  रशिया युक्रेन मधील हे युद्ध संपणार की नाही हे अजून निश्चित नाही मात्र दोन्ही देशातील राष्ट्रअध्यक्ष यांनी आता चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. चर्चेतून मार्ग काढण्यात आला तर बरीच जीवहानी थांबेल. 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts