आशिया कप २०२२: आशियाचा ” किंग ” कोण ?

श्रीलंका संघ आशिया कप मध्ये ५ वेळा विजेता आणि ६ वेळा उपविजेता तसेच पाकिस्तान संघ हा २ वेळा विजेता आणि २ वेळा उपविजेता ठरला आहे. 

 

श्रीलंका व पाकिस्तान आमने- सामने आले असता. 

टी २० प्रकारात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका  या दोन संघादरम्यान एकूण २२ सामने खेळले गेले असून पाकिस्तान संघाने सर्वाधिक १३ सामने जिकंले तर श्रीलंका संघाला ९ सामन्यात विजय मिळवता आला.

 

उभय संघाची आताची कामगिरी पाहता सर्वात जास्त सामने श्रीलंका कर्णधार दासून शनाका ९ खेळले आहेत. 

 

 सर्वाधिक धावसंख्येचा विचार केल्यास,

 

१. गुनाथिलका ७ सामने १५८ धावा , ५०+ २ वेळा  सर्वोत्तम धावसंख्या ५७

२. दासून शनाका ९ सामने १३९ धावा , ५०+१ वेळा सर्वोत्तम धावसंख्या ५४

३. भानुका राजपक्षा ४ सामने १३६ धावा ,५०+१ वेळा सर्वोत्तम धावसंख्या ७७

४. बाबर आझम  ७ सामने १०९  धावा , वेळा सर्वोत्तम धावसंख्या ३४*

५. फाकर झमान  ६ सामने ६७ धावा , वेळा सर्वोत्तम धावसंख्या ३१

६. निसंका १ सामना  ५५ धावा , वेळा सर्वोत्तम धावसंख्या ५५*

७. मोहमद रिझवान  ३ सामने ३१ धावा , वेळा सर्वोत्तम धावसंख्या १७

 

सर्वाधिक विकेट

 

१. वाणिदु हंसरंगा ४ सामने सर्वाधिक ११ विकेट

२. हसन अली  ४ सामने ६ विकेट

३. मोहमद हसनैन ३ सामने ५ विकेट

Harshal Meshram:
Recent Posts