भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पुढील सामना मोटेरा येथील जगातील सर्वात मोठया सरदार पटेल स्टेडियम मध्ये उदयपासून सुरु होणार आहे.या मैदानावर खेळाला जाणार हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे त्यामुळे याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. हे स्टेडियम आतिशय सुंदर पद्धतीने बांधलेले आहे.
चैन्नईतील दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत रोबरी साधली आहे.उर्वरित दोन्ही सामने हे या स्टेडियम वर खेळले जाणार आहे त्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे .
अशा असणार भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज