ई-मेल चे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला अजून पर्यंत माहिती नसतील.

आज प्रत्येकजण ई-मेल आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये वापरतो. शिवाय ई-मेल शिवाय अँड्रॉइड फोन काम सुद्धा करत नाही. परंतु या ई-मेल मुळे आज आपल्याला अनेक फायदे देखील होत आहेत. काहीच्या ई-मेल बॉक्समध्ये अनेक मेल्स पडून असतात. काहीच्या मोबाईल मध्ये येणारे मेल्स साठवून ठेवले असतात. तर काहींना या मेल्सचे अनेक फायदे आणि भन्नाट सिक्रेट सुद्धा माहित नसतात. तर आज आम्ही तुम्हाला काही मेल्स कसे एकावेळेस डिलीट कसे करता येईल. सोबतच दुसऱ्यांच्या अकाउंट मधून आपण पाठवलेले मेल्स डिलीट देखिल करू शकतो. मग आहे ना भन्नाट गोष्ट ? चला तर आता आपल्या सिक्रेट मेल्स हॅक कसे करता येईल ते आता आपण जाणून घेणार आहोत. 

 

एखाद्याला ईमेल सेंड केल्यानंतर एका पर्टीकुलर टाईम नंतर तो त्याच्या मेल बॉक्स मधून जर का मेल डिलीट करायचा असेल तर, तर त्यासाठी तुम्हालाच जायचं आहे कॉन्फिडन्शियल मोडमध्ये येथे तुम्ही एक दिवसापासून ते पाच वर्षापर्यंत ची एक्सपायरी डेट सिलेक्ट करू शकता. आणि आणि तुम्ही सिलेक्ट केलेल्या पर्टिक्युलर एक्सपायरी डेटवरती समोरच्याच्या मेलबॉक्समधून तुमचा ई-मेल डिलीट होऊन जाईल.  

 

दुसरे आणि महत्वाचे रहस्य

 

यातील नंबर दोन आहे पासवर्ड. तुम्ही मेलला पासवर्ड सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर समोरचा पासवर्ड इंटर केल्यानंतरच तुमचा ईमेल वाचू शकेल. त्यासाठी तुम्हाला कॉन्फिडेशन मोड मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी स्टॅंडर्ड च्या जागी पास कोड सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सेंड करत असताना समोरच्याचा मोबाईल नंबर तिथे इंटर करायचा आहे. आणि तुम्ही ईमेल सेंड केल्यानंतर त्याच्या मोबाईलवर एक पासकोड जाईल. तो इंटर केल्याच्या नंतरच समोरचा तुमचा ईमेल जी आहे तो ओपन करू शकेल. यासोबतच तुम्ही ईमेल शेड्यल देखील करू शकता. आणि तुम्ही शेड्यल केलेल्या पर्टिक्युलर टाईम नंतर तुमचा ईमेल ऑटोमॅटिकली सेंड होईल. त्यासाठी सिंपली तुम्हाला शेड्युलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि तेथून तुम्हाला टाईम आणि डेट सिलेक्ट करून तुमचा ईमेल शेड्युल होईल

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts