Ransomeware च्या माध्यमातून खंडणी वसूल करण्याचे प्रमाण हे २०२१ च्या तुलनेत ५१ टक्क्यांनी वाढलेले असून Ransomeware साठी सायबर गुन्हेगारांकडून मुख्यतः आयटी ,उत्पादन ,आणि वित्त क्षेत्राला टार्गेट केले जात आहे.
Ransomware पासून सुरक्षितता हवी मग हे उपाय करा.
१. अनोळखी व्यक्तीने एखादी लिंक पाठवली तर तिला ओपन करू नका. २. Pop -Up बंद ठेवा.
२. एक्सटर्नल स्टोरेज जसे की मेमरी स्टिक, हार्ड ड्राईव्ह,युसबी ड्राईव्ह डिस्कनेक्ट करा.