या भारतीय शहरांमध्ये होणार 5G  इंटरनेट सेवा 

इंटरनेटमध्ये क्रांती घडून आल्यानंतर आता भारतात सुपरफास्ट 5G सेवा लॉन्च होणार आहे. मात्र, ही सेवा कधी सुरु होणार याची उत्सुकता शिगेला होती. आता ती प्रतीक्षा संपली आहे.

Image - Getty Images

12 ऑक्टोबरपर्यंत देशभरात 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. 

Image - Getty Images

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव  म्हणाल्या – ” पुढील दोन ते तीन वर्षांत देशभरात 5G सेवा पोहचण्याचे आमचं ध्येय आहे. "

Image - Getty Images

" 5G सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असावी , याची खात्री करु व त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे लक्ष दिल्या जाईल ”

Image - Getty Images

High-speed 5G internet सेवा दोन-तीन वर्षांत देशातील बहुतेक भागांमध्ये उपलब्ध होईल आणि 12 ऑक्टोबरपर्यंत मोठ्या मंडळांमध्ये नेटवर्कचे स्थिर रोलआउट होण्याचे अपेक्षित आहे.

Image - Getty Images

DoT ने जाहीर केलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या 13 प्रमुख भारतीय शहरांमध्ये हाय-स्पीड 5G इंटरनेट सुरु होईल.

Image - Getty Images

Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

मोबाईल डेटा संपला असेल, तर असं मिळवा फ्री इंटरनेट