आशिया कप २०२२ मधील हे रेकॉर्ड माहिती आहे का ?

मोहमद रिझवान सर्वाधिक धावा ६ सामने २८१ धावा ५०+ ३ वेळा सर्वाधिक धावसंख्या ७१

सर्वाधिक धावा

विराट कोहली 5 सामने  एकूण 276 धावा 2 वेळा 50+ धावासह  सर्वाधिक धावसंख्या नाबाद 122

भानुका राजपक्षे  ६ मैच १९१  रन्स सर्वाधिक धावसंख्या नाबाद ७१

इब्राहिम जाद्रन 5 मैच १९६  रन्स  ५०+१ वेळा सर्वाधिक धावसंख्या नाबाद ६४

भुवनेश्वर कुमार 5 सामने सर्वाधिक विकेट ११ विकेट

सर्वाधिक विकेट 

वनिंदू हसरंगा  ६ सामने ९ विकेट 

मोहमद नवाझ  विकेट ६ सामने 8 विकेट

आशिया कप विजेता श्रीलंका संघाबद्दल हे तुम्हाला माहिती आहे का ?