आशिया कप विजेता श्रीलंका संघाबद्दल हे तुम्हाला माहिती आहे का ? 

आशिया कप 2022 चा अंतिम सामना श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई मधे खेळला गेला. दुबईत सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेचे  हे १५ वे सत्र होते.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

श्रीलंका संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 170 धावसंख्येपर्यंत मजल मारली. 

भानुका राजपक्षा सर्वाधिक धावसंख्या 71 धावांवर नाबाद राहिला.

श्रीलंकेकडून सर्वाधिक विकेट प्रमोद मधुशनने 4 विकेट घेतले.

वनिंदू हसरंगाने 3 विकेट  घेतले.

श्रीलंकेने 23 धावांनी सामना जिंकून आशिया कप 2022 चे विजेतेपद पटकावले.

श्रीलंका संघाची आशिया कप २०२२ मधील कामगिरी जाणून घेऊया.