आशिया कप २०२२ श्रीलंका खेळाळूची कामगिरी काय ?

पथुम निसांका सर्वाधिक धावा 5 मैच 165 रन्स 100-0, 50-2

कुसल मेंडिस  5 मैच 155 रन्स  100- 0, 50- 2

भानुका राजपक्षे  5 मैच 120 रन्स

दासुन शनाका 5 मैच 109 रन्स

दिलशान मधुशंका  5 मैच 6 विकेट

वनिंदू हसरंगा  5 मैच 6 विकेट

आशिया कप २०२२: भारतीय  संघाची कामगिरी जाणून घ्या.