आशिया कप २०२२, श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान आशियाचा  "किंग " कोण ?

श्रीलंका व पाकिस्तान आमने- सामने 

टी २० प्रकारात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका  या दोन संघादरम्यान एकूण २२ सामने खेळले गेले.

पाकिस्तान संघाने सर्वाधिक १३ सामने जिकंले तर श्रीलंका संघाला ९ सामन्यात विजय मिळवता आला.

उभय संघाची आताची कामगिरी पाहता सर्वात जास्त सामने श्रीलंका कर्णधार दासून शनाका ९ खेळले आहेत.

गुनाथिलका ७ सामने १५८ धावा , ५०+ २ वेळा  सर्वोत्तम धावसंख्या ५७

दासून शनाका ९ सामने १३९ धावा , ५०+१ वेळा सर्वोत्तम धावसंख्या ५४

भानुका राजपक्षा ४ सामने १३६ धावा ,५०+१ वेळा सर्वोत्तम धावसंख्या ७७

बाबर आझम  ७ सामने १०९  धावा , वेळा सर्वोत्तम धावसंख्या ३४*

फाकर झमान  ६ सामने ६७ धावा , वेळा सर्वोत्तम धावसंख्या ३१

मोहमद रिझवान  ३ सामने ३१ धावा , वेळा सर्वोत्तम धावसंख्या १७

वाणिदु हंसरंगा ४ सामने सर्वाधिक ११ विकेट

सर्वाधिक विकेट

हसन अली  ४ सामने ६ विकेट

सर्वाधिक विकेट

आशिया कपमध्ये श्रीलंका ५ वेळा विजेता आणि ६ वेळा उपविजेता आहे. (1986, 1997, 2004, 2008, 2014)

 पाकिस्तान हा २ वेळा विजेता ठरला आहे. (2000, 2012)

आशिया कप २०२२: भारतीय  संघाची कामगिरी जाणून घ्या.