यंदा होणारा टी २० विश्वचषक हा ऑस्ट्रेलियात खेळला जाणार असून, गतविश्वविजेता ऑस्ट्रेलियाने  संघाची  घोषणा केली.

डेविड वार्नर ७ सामने २८९ धावा सर्वाधिक धावसंख्या ८९*

वर्ल्ड कप २०२१ मधील कामगिरी.

मिचेल मार्श ६ सामने १८५ धावा सर्वाधिक धावसंख्या ७७*

आरोन फिंच ७ सामने १३५ धावा सर्वाधिक धावसंख्या ४४

मार्कस स्टोइनिस 7 सामने ८० धावा सर्वाधिक धावसंख्या ४०*

मॅथु वेड  ७ सामने ७४ धावा सर्वाधिक धावसंख्या ४१*

स्टिव्ह स्मिथ ७ सामने ६९धावा सर्वाधिक धावसंख्या ३५

ग्लेन मॅक्सवेल ७ सामने ६४ धावा सर्वाधिक धावसंख्या २८*

एडम जाम्पा ७ सामने १३ विकेट 

जोश हेजलवुड ७ सामने ११ विकेट

मिचेल स्टार्क ७ सामने ९ विकेट 

मिचेल स्टार्क ७ सामने ९ विकेट 

जाणून घ्या रोहित शर्मा चा हा नवा विक्रम !