काजूमध्ये प्रथिने, फायबर , झिंक, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स या सारखे पोषक घटक असतात. काजूमध्ये साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते. तसेच काजूचे सेवन हा निरोगी आणि पौष्टिक आहार मानला जातो.
image :- iStock
image :- iStock
काजूचे नियमित सेवन हृदयासाठी अतिशय उपयुक्त असते. काजूमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो
हृदयरोगाला करा बाय बाय
image :- iStock
काजूचे नियमित सेवन हृदयासाठी अतिशय उपयुक्त असते. काजूमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो
मधुमेह नियंत्रण
image :- iStock
शरीरातील कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळीमुळे हृदयाचे अनेक आजार उद्भवू शकतात. यामुळे रक्त प्रवाह देखील मंदावतो. अशा वेळी काजूचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
कोलेस्टेरॉल ठेवतो नियंत्रित
image :- iStock
काजूमध्ये ल्युटिन आणि झेंथिन हे घटक असतात. यामुळे डोळ्यातील पडद्ये सुरक्षित राहतात. त्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते.
डोळे निरोगी ठेवण्यास उपयुक्त
image :- iStock
शरीरातील कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळीमुळे हृदयाचे अनेक आजार उद्भवू शकतात. यामुळे रक्त प्रवाह देखील मंदावतो. अशा वेळी काजूचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
वजन नियंत्रणास उपयुक्त
image :- iStock