जाणून घ्या Insurance चे हे फायदे 

Image Credit: iStock

भारतातील फक्त 4.5% लोकांकडे फक्त इन्शुरन्स आहे. 

Image Credit: iStock

अनेक लोकांना insurance व त्याचे होणारे फायदे माहित नसतात .

Image Credit: iStock

चला तर जाणून घेऊया  विविध प्रकारचे इन्शुरन्स व त्यांचे फायदे.

Image Credit: iStock

आपल्या नन्तर मुलांचे शिक्षण, तसेच कुटुंबची आर्थिक तरतूद या साठि टर्म इन्शुरन्स महत्वाचा आहे. आपल्या आर्थिक परिस्थिति नुसार प्रीमियम भरा आणि प्रत्येक वर्षी रिन्यू करा जेने करुण इतर ख़र्चची तरतूद होईल.

Term Insurance 

Image Credit: iStock

कुटूंबातील व्यक्तीचा आजार किंवा ओरेशन यासाठी लागणाऱ्या खर्चाची बचत मेडिकल किंवा हेल्थ इन्शुरन्स मुळे होते. त्यासाठी प्रत्येकाने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मेडिकल पोलिसी कढ़ावी.

Medical Insurance 

Image Credit: iStock

ऑक्सीडेंट साठीचा हा इन्शुरन्स महत्वाचा आहे. धवपाळीच्या या काळात दुर्घटना झाली तर त्याचा खर्च कमी करण्यासाठी ह्या इन्शुरन्स ची सर्वात जास्त गरज आहे.

अक्सीडेन्टल  इन्शुरन्स

Image Credit: iStock

हा वाहानसाठीचा इन्शुरन्स असून या मधे वहानाला झालेली ईजा, वाहनाची चोरी यासाठी  हा इन्शुरन्स असतो. बाईक किंवा कार चा नकळत अपघात झाल्यास त्याची भरपाई या इन्शुरन्स द्वारे करता येतं

Car / Bike Insurance

Image Credit: iStock

Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.