जाणून घेऊया आशिया कप मधील भारतीय
संघाच्या पराभवाची कारणे.
आशिया कप २०२२ मध्ये सुपर ४ च्या महत्वाच्या टप्यामध्ये भारतीय संघ दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत होत. स्पर्धेतून बाद झाला.
Read In Details
सुपर ४ च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तान कडून पराभवाला समोर जावे लागले.
Read In Details
श्रीलंकेविरुद्धच्या "करो या मरो " सामन्यात सुद्धा भारतीय संघ पराभूत झाला.
Read In Details
लागोपाठ दोन्ही सामन्यातील पराभवामुळे अखेर आशिया स्पर्धेतील भारतीय संघाच्या आशा गुंडाळल्या गेल्या.
Read In Details
१. संघात वेगवान गोलंदाजाचा अभाव.
Read In Details
२. अंतिम ११ निवडी मध्ये चूक.
Read In Details
३. मधल्या फळीतील फलंदाजाची कामगिरी निराशाजनक.
Read In Details
४. मोक्याच्या क्षणी वाईट क्षेत्ररक्षण.
Read In Details
आशिया कप २०२२: भारतीय संघाची कामगिरी जाणून घ्या.
VIEW