जाणून घेऊया आशिया कप मधील भारतीय संघाच्या पराभवाची कारणे.

आशिया कप २०२२ मध्ये सुपर ४ च्या महत्वाच्या टप्यामध्ये भारतीय संघ दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत होत. स्पर्धेतून बाद झाला.

सुपर ४ च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तान कडून पराभवाला समोर जावे लागले.

श्रीलंकेविरुद्धच्या  "करो या मरो " सामन्यात सुद्धा भारतीय संघ पराभूत झाला.

लागोपाठ दोन्ही सामन्यातील पराभवामुळे अखेर आशिया स्पर्धेतील भारतीय संघाच्या आशा गुंडाळल्या गेल्या.

१. संघात वेगवान गोलंदाजाचा अभाव.

२. अंतिम ११ निवडी मध्ये चूक.

३. मधल्या फळीतील फलंदाजाची कामगिरी निराशाजनक.

४. मोक्याच्या क्षणी वाईट क्षेत्ररक्षण.

आशिया कप २०२२: भारतीय  संघाची कामगिरी जाणून घ्या.