पेबल कडून भारतामध्ये Pebble Comos calling Smart Watch लाँच करण्यात आली. असून २९९९ रुपयाला ही स्मार्टवॉच इकॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart तसेच इतर स्टोर्स मधून ऑफलाईन सुद्धा घेऊ शकता.
5. पेबल कॉसमॉस अल्ट्रा हा चार अलग-अलग कलर मध्ये उपलब्ध असून या मध्ये इव्हीनीग ग्रे ,मूनलाइट ग्रे ,स्पेस ब्लॅक आणि मिंट ग्रीन कलर ऑपशन आहेत.
Pebble Comos Ultra स्मार्टवॉच मध्ये बेजललेस डिस्प्ले दिलेला आहे. स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टटेड आहे.
स्मार्टवॉच मध्ये इनबिल्ट स्पीकर आणि माइक्रोफ़ोन सपोर्ट दिलेला असून यूजर्स डायल वर टैप करून कॉल ला रिसीव आणि रिजेक्ट करने हे सोपे आहे.
यामध्ये रक्त ऑक्सीजन स्तर, हृदय गति ट्रैकिंग, झोपेचे नियंत्रण आणि सोबतच गतिहीन चेतावनी साठी मॉनिटर सपोर्ट केलेला आहे .
पेबल कॉसमॉस अल्ट्रा 24×7 स्वास्थ्य संबंधी ऍक्टिव्ह असणार